"खाण तशी माती....आत तशी भाची... बाप तैसा बेटा....कुंभार तैसा लोटा...." अशा मराठीतील बरीच म्हणी प्रचलित आहेत....पूर्वी या म्हणी व्यवहारात होत्या...बोलण्यात होत्या.... पण आता फक्त पुस्तकात उरल्या आहेत....एक च वाक्य म्हणी च पण संपूर्ण आयुष्य वर्णन ..... पूर्वी 12बलुतेदार असायचे...18 पगड जाती.... प्रत्येकाचा व्यवसाय ठरलेला असायचा....आणि लोक तेच करण्यात धन्यता मानत....म्हणजे...जस की सोनाराचा मुलगा सोनार...गवळी चां मुलगा गवळी....म्हणजे आजोबा जे करत होते तेच वडील करताहेत...आणि मलाही परत तेच करायचय.....ते बीज त्या शिशु चे मनामध्ये आगदी गर्भास्थ असल्यापासून पेरले गेलेले असायचे.....म्हणजे काय ....पूर्वी ही गर्भसंस्कार व्हायचे.... पण वैचारिक फरक आहे....तेव्हा हा विचार होता ....की जे चालत आलाय तेच चालवायचं आहे..... पण कालांतराने... परिस्थिती सोबत विचार ही बदलले....नंतर हा विचार रुजू लागला की ....जे चालत आलेलं आहे ...ते आता बदलायच आहे....आणि ते आता इतकं बदललं गेलाय ...की पूर्वी कामावरून समजल जायचं....कोणत्या जाती पगड आहेत... पण आता तस नाही....कोणत्याही व्यक्तीला कोणताही बंधन नाही.....की व...
marathi philosophy. positive thoughts. personal development. life's true emotions. positive effects of nature on our mental health