Sometimes ....काहीवेळा....एक illution.....निर्माण होत....खूप dilamatic.... असत ते.....कधी कधी तर खूपच confusing..... असत.....म्हणजे .....अस की.....water is the univarsal solvent.....okk....but when we start to add more and more and much more sugar into water.....then there is one point comes...at that point we need to heat that water... म्हणजे अशी वेळ येते की त्यावेळी त्या पाण्याला आपल्याला उष्णता द्यावी लागते...अजून साखरेला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी.....उष्णता देऊनही एक point असा येतो...की ते पाणी साखरेला स्वतःमध्ये सामावून घेणं बंद करत........आपल ही तसच आहे की मग.....एखाद्या व्यक्ती कडून होणारी उपेक्षा आपण सहन करतो....सहन करतो....कधी कधी तर काही इतके सहनशील असतात स्वतःला त्रास करून घेतात.... पण सहन करतात....आणि एक concentrated point ..... असा येतो की ....तिथे पाण्याला सुद्धा थांबावं लागलं मग आपण तर nature's created toys आहोत.....आपण नाही थांबलो...तर आपल अस्तित्व तर संपेलच पण आपण solute आहोत....आणि solvent आपल्याला सामावून घेताय याचाही विसर solute ला पडेल आणि ती की chemistry आहे solute आणि solvent ची तीही fail hoil.... म्हणून निसर्गाने माणसाला सहनशक्ती दिलीये.... पण त्या सहनशक्ती ल मर्यादा पण दिल्या आहेत.......
एखाद्या द्रव पदार्थामध्ये दुसरा एखादा घटक जेव्हा पूर्णपणे विरघळून जातो...तेव्हा एक solution तयार होत....solution तयार होण्यासाठी solvent strong असावा लागतो....जस की water ... म्हणजे पाणी.....त्याच्यात सगळ्या गोष्टींना सामावून घ्यायची ताकद आहे....जेव्हा solvent strong असतो ...तेव्हा solute काहीही असू दे ...ते विरघळत च ... तस आपल पण हवं होत ना....आपण ही एक solvent व्हायला हवं.....म्हणजे कोणताही ...कसलाही..solute.... आला तरी आपण त्याला सामावून घेऊ शकलो असतो....जे science निसर्गात आहे....त्याचा शोध आपण घेतला...त्याचे experiments केले...pn te आत्मसात करता नाही आल आपल्याला.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा