" Life is all about a second chance "
खरंच life second chance देते.....? ...may be...!... हेच answer येत...confirm हो किंवा नाही....अस येतच नाही....का..?...कारण तो second chance सर्वांना मिळेलच अस नाही...
पण direct नसला तरी indirect second chance सर्वांनाच मिळत असतो......फक्त तो सर्वांनाच कळतो...अस नाही..... न मिळालेल्या first chance चां विचार करण्यात काहीच अर्थ नसतो...
आणि निरर्थक गोष्टी करण्यात time waste नसतो करायचा....because wasted time and pasted love.... दोन्ही गोष्टी हाती नाहीत लागतं....
चुकून हाती लागल्या तरी त्यांचा काहीच उपयोग नसतो.....
झाडाच्या प्रत्येक पानाला ठाऊक असत ...त्याला एक ना एक दिवस पिकून गळून पडायचं आहे.... पण तरीही ते त्याच रोजच जीवन आनंदात जगात असत...वाऱ्याबरोबर डुलत असत....
कडक उन्हात ही आणि थंड गारा त ही ते..... आगदी आनंदाने डोलत असत....
Second chance means what..? Don't know.....
मरणाच्या दारातून परत आलेल्या व्यक्तीला समजते जीवनाची किंमत....
म्हणून प्रत्येकजण मरण्याचा ..&..त्यातून वाचण्याचा ..& ...त्यातून जीवन म्हणजे काय...?....शिकण्याचा प्रयत्न नाही ना करत....
जीवनाची किंमत कळण्यासाठी मरणाची गरज नसते.....
जिवंतपणी ज्याला कळते जीवन म्हणजे काय...?
ते खरं जगणं.....
मी अस वाचलय की...
" नझारे बदलणे की जरुरत नहीं....
नजरिया बदलो....
नझारे आपणे आप बदल जायेंगे....
कष्टिया बदलणे की जरुरत नहीं....
दिशाओंको बदलो.....
किनारे आपने आप बदल जयेंगे...."
It's true...I agree...
खरं तर नजारा जो चाहे हो....नजरिया बदलो...सामने का नजारा भी बदल जायेगा....
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे....
Like example....just think...
एक पार्क आहे...त्या पार्क मध्ये एक मुलगा व एक मुलगी.... एकमेकांना आलिंगन देऊन बसलेत....आणि ती मुलगी खूप रडतीये....
हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो विचार पहिला येतो ...त्यावरून तुमचा दृष्टिकोन ठरतो....
I don't think ... जास्त explain करायची गरज आहे....
There are so many examples...to explain our mentality....
खरं तर आत्ता....2024 ...मध्ये परिस्थिती अशी आहे ...की माणसाला जनवरांपेक्षा....माणसांचीच भीती जास्त आहे...
मला माहितीये विषय सरळ जात नाहीये.....नागमोडी वळणे घेत आहे..... पण प्रवास करायचय म्हंटल्यावर वळणे आणि खड्डे दोन्ही हवेत....भलेही मग तो जीवनाचा असो किंवा....बसचा...
फरक फक्त इतकाच आहे की जीवनाचा प्रवास हा एकट्यानेच करावा लागतो....
हे जग अस आहे...की इथे... विचारांना मोल नाही....
पैशाला किंमत नाही....आणि सौंदर्याशिवय स्त्री नाही....अस का...?
जर आपल जगणं आणि मरण दोन्ही आपल्या हातात नसेल...
तर दुसऱ्याचं जगणं ...आणि मरण तरी का आपण आपल्या हातात घ्यायचं...
एखाद्याचा जीव वाचवू शकत नसलो तर...एखाद्याचा जीव घेणही पाप आहे....खर तर पुण्य आहे म्हणून पापाची निर्मिती झाली.....आणि खोटं आहे म्हणून सत्य जिवंत आहे...
मला जास्त खोलात जायला आवडलं असत... पण stop....
भाकरीसाठी मरणारे.... भाकरिने मरणारे...आणि भाकरीसाठी मारणारे...अशा mentality चे लोक सतत आपल्या आवति भोवती असतात....
दोन वेळच्या जेवणासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे...
आणि नोटांचे बंडल उशाला घेऊन झोपणारेही आहेत...दोन्हीत साम्य एकच आहे....एक वेळची शांत झोप हवी असते... पण तीही नाही मिळत....
रागा जवळ एक rod दिला आणि शांत जवळ एक rod दिला....तर राग शांत ल कायमचा शांत करेल किंवा मग शांत रागाला शांत करेल... दोघांत ही खूप power असते....
खरं आपण ती कुठे ...कशी आणि कधी use करतो ...हे आपल्यावर depended आहे ......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा