कुकरची शिट्टी वाजली ... अन मी भानावर आले...कुठे हरवले होते काय माहीत....भोवती घडणाऱ्या विश्वात नव्हते मी...कोणत्या विश्वात होते काय माहीत....विचाराचं विश्व ....हे सत्याच्या विश्वा पेक्षा ...आणि सत्या च विश्व हे भावनेच्या विश्वा पेक्षा खूप वेगळे असतात.... भावणे च्या विश्वाला ..वेदना प्रेम ...आनंद ...दुःख समजत.... पण विचाराच्या विश्वाला हे सगळं काल्पनिक आणि निरुपयोगी वाटत....तर सत्यच विश्व हे निराळाच असत .....सत्य लपवून जास्त काळ लपून राहत नाही....भावना ह्या तर लपवताच येत नाहीत.... पण विचार ....आणि विचारांच विश्व खूप निराळं असत....कोण कस ..कधी..कुठे...काय... कोणाबद्दल...कसला विचार करत असेल ..हे आपण नाही सांगू शकत.....म्हणूनच एखाद्याच्या भावना समजन सोपय.... पण विचार नाही..... पण लोक उगाचच का म्हणतात काय माहीत...भावना कळली नाही...भावना कळत नाही....कदाचित भावना कळलेली असते ..... पण सगळ्यांचा व्यक्त होण्याचा अंदाज ....हा त्याच्या विचारावर असतो.....भावना विचाराच्या आधीन नसतात....नाही विचार भावनांच्या आधीन असतो.... पण... विचारावर भावनांना ...आणि भावनांना विचारावर जर आधीन होऊ दिलं तर.....ते दोन्ही स्वतंत्र पणें व्यक्त नाही होऊ शकणार.....म्हणूनच भावना ना महत्त्व देताना विचारही आणि विचारांना महत्त्व देताना भावना ही जागृत हव्यात....एकमेकांच्या आधीन ...किंवा एकमेकांच्या वर वर्चस्व करणाऱ्या नाही.....आणि जिथे हे दोन्ही खळखळून असतात...स्वतंत्रपणे ...तिथे सत्य ही असतेच.....
कुकर ची शिट्टी कोठे घेऊन गेली....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा