काल संध्याकाळी असच फिरत होतो......हवा पण मंद मंद होती.....बोचरी थंडी होती..... अनोळखी शहरात....अनोळखी लोक आवती भोवती होती....आम्ही बस्स फिरत होतो.....walking.... लोक आनोळखी होते.....परिसर तर पूर्णच अनोळखी होता....तरी या सगळ्यात एक गोष्ट सारखी...कॉमन होती......ती म्हणजे.....space..... जागा....जागा म्हणजे भाड्याने किंवा विकत घेतो ती जमीन नव्हे.....जागा ....म्हणजे.... मनाच स्वातंत्र्य.....इथे सर्वांना स्वातंत्र्य होत....कोणावरही जबरदस्ती नव्हती की त्या व्यक्तीने माझ्यासोबत बोलायलाच हवे.....जबरदस्ती नव्हती की....मला respect द्यायलाच हवा.....ना कोणाला फरक पडत होता की कोणी काय घातलाय....कसा चाललाय....सगळे आपापल्या space मधे....होते....मी कोणाला विचारात नाही...कोणी मला विचारायचं नाही.....निवांत होते सगळे.. ईतकी space असुनही ...त्या आनोळखी ..लोकांमध्ये राहूनही.....एक कोरडेपणा जाणवत होता......ओलावा ....आणि कोरडेपणा.....मराठी मधील खूप strong words आहेत.....एक दाखवतो....माणूस किती परिपूर्ण आहे...आणि एक दाखवतो...तो आतून किती....मोकळा आहे....जो परिपूर्ण आहे त्याच्याजवळ आपेक्षांच ओझ नसतं...नाही स्वतःसाठी नाही...दुसऱ्यांसाठी....असा व्यक्ती खुश असतो....बाहेरून नाही...आतून.... पण आजकाल ती मायेची ऊब आणि नात्याचा ओलावा......दोन्ही गोष्टींपेक्षा... आपेक्षांच ओझच खूप मोठं होत चाललंय...आपेक्षा आवस्तव नक्कीच नसतील...नसतात...नाहीत.... पण जर त्यांचं फक्त ओझच..होत असेल तर....ओझ्याखाली आणि दडपणाखाली कोणत्याच नात्याच रोपट हे फुलू नाही शकत...आपल्या आपेक्षा ह्या....वस्त्विकच असतात... पण त्या आपण कोणावरही लादत तर नाही आहोत ना हेही त्या वेळी जर पाहिलं गेलं तरच ते रोपट आकार घेऊ लागतं.... पण आजकालची रोपटी आकार घेण्याऐवजी नात्यांमधल्या....स्वतःच्या...इतरांच्या...आपेक्षा पूर्ण करण्यातच खुंटते आहे....
एखाद्या द्रव पदार्थामध्ये दुसरा एखादा घटक जेव्हा पूर्णपणे विरघळून जातो...तेव्हा एक solution तयार होत....solution तयार होण्यासाठी solvent strong असावा लागतो....जस की water ... म्हणजे पाणी.....त्याच्यात सगळ्या गोष्टींना सामावून घ्यायची ताकद आहे....जेव्हा solvent strong असतो ...तेव्हा solute काहीही असू दे ...ते विरघळत च ... तस आपल पण हवं होत ना....आपण ही एक solvent व्हायला हवं.....म्हणजे कोणताही ...कसलाही..solute.... आला तरी आपण त्याला सामावून घेऊ शकलो असतो....जे science निसर्गात आहे....त्याचा शोध आपण घेतला...त्याचे experiments केले...pn te आत्मसात करता नाही आल आपल्याला.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा