आपण पाहिलं की जेव्हा solute च प्रमाण हे solvent पेक्षा ही वाढत जात...... अगदी त्या solvent ला heat देण्याइतपत वाढत...तेव्हा त्या point la concentrated point म्हटल जात...म्हणजे तेव्हा ते solvent ..solute ला सामावुन घेणं बंद करत....तसच आपल्याही सहनशक्ती बद्दल आहे....तीही संपते...आपण थांबतो...आणि आपल्यालाही मग राग यायला सुरू होतो...जेव्हा राग अनावर होतो...म्हणजे solvent च solute ला सामावून घेणं बंद होत...तेव्हा तिथे दोन च पर्याय असतात....त्या तयार झालेल्या solution ला concentrated घोषित करन किंवा मग....पुन्हा त्या निर्माण झालेल्या solution मधे solvent च प्रमाण वाढविणे.....म्हणजे पाण्याचं प्रमाण पुन्हा वाढवणे......जस जस...हळू हळू...त्या पाण्याचं प्रमाण त्या solution मध्ये वाढत जाईल... तस तसे ...ते solution पुन्हा dilute होईल...आणि पुन्हा dilute झाल्यानंतर त्या solution मधे असणाऱ्या solvent ची power.. परत वाढेल... आपलं pn तसच आहे की ओ......आपण जर त्या concentrated...point मधून....स्वतःला dilute करून अलगद बाजूला करू शकलो .....तर ......
एखाद्या द्रव पदार्थामध्ये दुसरा एखादा घटक जेव्हा पूर्णपणे विरघळून जातो...तेव्हा एक solution तयार होत....solution तयार होण्यासाठी solvent strong असावा लागतो....जस की water ... म्हणजे पाणी.....त्याच्यात सगळ्या गोष्टींना सामावून घ्यायची ताकद आहे....जेव्हा solvent strong असतो ...तेव्हा solute काहीही असू दे ...ते विरघळत च ... तस आपल पण हवं होत ना....आपण ही एक solvent व्हायला हवं.....म्हणजे कोणताही ...कसलाही..solute.... आला तरी आपण त्याला सामावून घेऊ शकलो असतो....जे science निसर्गात आहे....त्याचा शोध आपण घेतला...त्याचे experiments केले...pn te आत्मसात करता नाही आल आपल्याला.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा